Saturday, September 3, 2011

'विवादे विषादे प्रमादे प्रवासे'चे महाराष्ट्र टाइम्स मधील परीक्षण




दि. ४ सप्टेंबर २०११ च्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये
विवादे विषादे प्रमादे प्रवासे  या माझ्या कथासंग्रहाचे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे.
कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांनी 
हे परीक्षण लिहिले आहे.

ऐनापुरे यांचा अलीकडच्या मराठी कथेविषयीचा एक लेख इथे आहे.