Monday, October 15, 2012

'विवादे विषादे प्रमादे प्रवासे'ची ई-आवृत्ती


'विवादे विषादे प्रमादे प्रवासे'ची ई-आवृत्ती 'बुकगंगा' या ऑनलाइन दुकानात उपलब्ध. 

http://www.bookganga.com/eBooks/Book/5152024164353541194.htm




Thursday, October 11, 2012



'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' या कथासंग्रहास शब्द द बुक गॅलरी, मुंबई, यांच्यातर्फे 'बाबुराव बागूल शब्द पुरस्कार' देण्यात आला. त्या समारंभात डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी निवडसमितीच्या वतीने पुस्तकाविषयी मांडलेले विचार. रंगनाथ पठारे, डॉ. रेखा इनामदार-साने व डॉ. थोरात हे तिघं निवडसमितीत होते.