Thursday, October 11, 2012



'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' या कथासंग्रहास शब्द द बुक गॅलरी, मुंबई, यांच्यातर्फे 'बाबुराव बागूल शब्द पुरस्कार' देण्यात आला. त्या समारंभात डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी निवडसमितीच्या वतीने पुस्तकाविषयी मांडलेले विचार. रंगनाथ पठारे, डॉ. रेखा इनामदार-साने व डॉ. थोरात हे तिघं निवडसमितीत होते. 






No comments:

Post a Comment