Tuesday, July 19, 2011

वर्तमान : 'प्रजातक'

 

माझी एक कथा - 'प्रजातक' - ऐवजी  या अनियतकालिकाच्या ताज्या अंकात (अंक ९, मे २०११) प्रकाशित झाली आहे. 
ऐवजी  बुलडाण्याहून निघतं. 
'निशाणी डावा अंगठा' या कादंबरीचे लेखक रमेश इंगळे उत्रादकर त्याचं संपादन करतात.
ऐवजी शी पत्रव्यवहाराचा पत्ता :
रमेश इंगळे उत्रादकर, शिक्षक कॉलनी, जिजामाता नगर, 
बुलडाणा  ४४३ ००१.
email : ramesh.utradkar@gmail.com
 


1 comment:

  1. namaskar,
    article,kavita etc pathavale tar chalel ka?

    ReplyDelete